महाराष्ट्रातील शासकीय कर्मचार्यांसाठी उपयुक्त असे राजविषयक, वर्तणूक नियम, निवृत्तीवेतन, सेवा शर्ती, वेतन इत्यादि विषयक अधिनियम व कायदे यांच्या मूळ प्रतींचे पीडीएफ एकत्रितपणे maharashtracivilservice.org या वेबसाइट वर उपलब्ध आहेत.
अनेक वेळा शासकीय कर्मचारी म्हणून आपणास या अधिनियम व कायद्यांची गरज पडते, अशा वेळी ही वेबसाइट आपल्याला उपयोगी व मार्गदर्शक ठरेल या हेतूने या वेबसाइट ची माहिती आपणास या पोस्ट मार्फत देत आहोत.
अधींनीयमांशिवाय विविध व प्रशासकीय कायदे व माहिती, महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकार्यांचे संपर्क क्रमांकही या वेबसाइट वर उपलब्ध आहेत.
वेबसाइट ला भेट देण्यासाठी खाली लिंक देत आहोत.