varnanatmak nondi । वर्णनात्मक नोंदी - आवड छंद

Sunil Sagare
0


मूलभूत वाचन-लेखन कौशल्य, २१ व्या शतकातील कौशल्ये, जीवन कौशल्यावर  आधारित प्रगतीपत्रकावर करावयाच्या वर्णनात्मक नोंदी 

  1.  मैदानात धावणे आणि क्रिकेट खेळणे आवडते.
  2. रंगवणे आणि चित्र काढणे आवडते.
  3. नवीन पुस्तके वाचून नवीन गोष्ट शिकणे आवडतं
  4. गाणी ऐकणे आणि नृत्य करणे आवडतं
  5. प्रयोग करण आणि नवीन तंत्रज्ञान शिकणे आवडतं 
  6. नाटकात काम कारण आणि रंगमंचावर काम करण आवडतं
  7. गरजू लोकांना मदत करण आवडतं
  8. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणे आवडतं
  9. वादविवाद स्पर्धामध्ये सहभाग घेण आवडतं
  10. आपली मत मांडण आवडतं
  11. वर्गात मार्गदर्शन कारण आवडतं
  12. शाळेतील कार्यक्रमांच आयोजन करण आवडतं
  13. नवीन व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे.
  14. रुग्णांची सेवा करण आवडतं.
  15. समजेपर्यंत शंका निरसन केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही
  16. अभ्यास करताना त्याविषयी मित्रांशी चर्चा कारण आवडतं
  17. अभ्यास नेहमी नियोजनानुसार पूर्ण असतो.
  18. विविध विषयांची पुस्तके वाचून ज्ञानवर्धन करणे आवडतं
  19. हाताने वस्तूंची आकर्षक रचना करते
  20. विनोदी कथा सांगून इतरांना हसवण्याचा प्रयत्न करतो.
  21. सुंदर आवाजात कविता गायन करते.
  22. विविध वेशभूषा करणे आवडतं
  23. गाड्यांची आवड आहे, विविध वाहनांची माहिती सांगतो.
  24. प्रवास करणे व विविध ठिकाणांची माहिती घेणे आवडते.
  25. विविध गोष्टींची पुस्तके वाचणे आवडतं
  26. स्पर्धा परीक्षात सहभाग घेण्याची इच्छा आहे.
  27. विविध फुलझाडे लावण्याची, बागकामाची आवड आहे.
  28. पाळीव प्राण्यांची आपुलकीने काळजी घेते.
  29. नक्षीकाम, सजावट करताना रमून जाते.
  30. मित्र-मैत्रिणी सोबत गप्पा मारणे आवडते.
  31. सुंदर हस्ताक्षर काढण्याची आवड आहे.
  32. नवनवीन गोष्टींची माहिती घेण आवडतं
  33. मातीच्या वस्तू बनवणे व त्यांना रंगवणे आवडते.
  34. कागदाच्या घड्या घालून विविध आकार, वस्तू बनवते.
  35. आवडते पुस्तक, कथा, पाठ पुन्हा पुन्हा वाचते
  36. नवनवीन गोष्टी/कृती शिकणे
  37. घरातील मोठ्या व्यक्तींना मदत करणे.
  38. रंगीबेरंगी पुस्तके वाचणे.
  39. मातीच्या मूर्ती तयार करणे.
  40. साबणाचे फुगे उडवणे.
  41. कोडे सोडवणे.
  42. सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारणे व त्याची उत्तरे शोधणे.
  43. सायकल चालवणे.
  44. पोहायला जाणे.
  45. लहान मुलांची बडबडगीते म्हणणे
  46. फुलांचे रंग व सुगंध अनुभवणे.
  47. विविध प्रकारचे दगड व खनिज गोळा करणे.
  48. आकाशातील नक्षत्र व तारे पाहणे व त्यांची माहिती मिळवणे.
  49. इतरांच्या आवाजाची नक्कल करणे.
  50. विविध प्राणी, पक्षांचे आवाज काढणे.
  51. माती, वाळूपासून किल्ले बनवणे.
  52. विविध प्रकारच्या वस्तूंचा संग्रह करणे.
  53. पक्षांचे आवाज ऐकणे व ओळखणे.
  54. विविध कीटकांचे निरीक्षण करणे व त्यांची माहिती मिळवणे.
  55. कार्ड बोर्ड पासून घरे, इमारती बनवणे.
  56. संगणकावर खेळ खेळणे.
  57. रोबोट बनवणे व त्याच्याशी खेळणे.
  58. वेशभूषा करून भूमिका करणे.
  59. जादुई गोष्टींच्या कथा वाचणे, सांगणे.
  60. कागदाचे स्टीकर बनवणे व ते रंगवणे.
  61. कॅरम खेळण्याची विशेष आवड आहे.
  62. बुद्धिबळ खेळायला आवडते.
  63. प्राणी/पक्षांची चित्रे जमा करणे
  64. विज्ञान कथा वाचून भविष्याची कल्पना करणं आवडते.
  65. कविता वाचून त्यांच्यातील अर्थ शोधणं आवडते.
  66. ऐतिहासिक पुस्तके वाचून इतिहासात गढून जाणं आवडते.
  67. रहस्य कथा वाचून रोमांच अनुभवणं आवडते.
ही यादी केवळ मार्गदर्शक आहे. विद्यार्थ्याच्या गरजेनुसार यात बदल करणे आवश्यक आहे.
पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यास आणि आवश्यक त्या सुधारणा करण्यास मदत करणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top